अभिनेत्री रायमा सेनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 19:16 IST2020-07-31T19:16:13+5:302020-07-31T19:16:13+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रायमा सेन खूप ग्लॅमरस दिसते आहे.
रायमा सेनचे हे फोटो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे.
रायमा सेनचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
रायमा सेनचा जन्म मुंबईमध्ये झाला होता.
चित्रपटाच्या करियरची सुरूवात रायमा सेनने गॉडमदर सिनेमातून केली होती.
इंस्टाग्रामवर रायमा सेनचे जवळपास 1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.