Radhika Apteचं अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 12:54 PM2022-11-07T12:54:08+5:302022-11-07T13:09:53+5:30

Radhika Apte : राधिका आपटे बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

राधिका आपटे बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

राधिका आपटे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

राधिका आपटे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

दरम्यान आता राधिका आपटेने अंतर्वस्त्र न घालताच फोटोशूट केले आहे.

राधिका आपटेनं फॉर्मल सूट घातला आहे आणि आतमध्ये ट्रान्सपरेंट टॉप घातले आहे.

राधिका आपटेने या ट्रान्सपरेंट टॉपच्या आत अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट केल्यामुळे खळबळ माजली आहे.

राधिका आपटेचं हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहेत.

राधिका आपटेला चाहते डस्की ब्युटी संबोधतात.

राधिका आपटेनं मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

राधिका आपटे लवकरच राजकुमार राव आणि हुमा कुरेशी सोबत मोनिका ओ माय डार्लिंगमध्ये दिसणार आहे.

ओ माय डार्लिंग ११ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. राधिका आपटेने मराठी, हिंदी, तमीळ, बंगाली आणि तेलगू भाषेत काम केले आहे.