Sonam Bajwa: बोल्ड ॲण्ड ब्युटिफुल सोनम बाजवाच्या घायाळ अदा, शेअर केले किलर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:23 IST2023-04-10T14:16:14+5:302023-04-10T14:23:03+5:30
Sonam Bajwa Bold Photos:पंजाबी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री सोनम बाजवा हॉटनेसमुळे सतत चर्चेत असते. पंजाबी इंडस्ट्रीची दीपिका पादुकोण म्हणून ती ओळखली जाते...

पंजाबी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री सोनम बाजवा हॉटनेसमुळे सतत चर्चेत असते. पंजाबी इंडस्ट्रीची दीपिका पादुकोण म्हणून ती ओळखली जाते.
सध्याही याच कारणाने तिची चर्चा होतेय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
सोनम सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. रोज नवे हॉट फोटो ती शेअर करत असते. तिचे ९ मिलियन फाॅलोअर्स आहेत.
सोनमने फोटो शेअर करण्याची देर की ते लगेच व्हायरल होतात. तिचे ताजे फोटोही असेच व्हायरल होत आहेत.
शॉवर घेतानाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. रेड कलरच्या बॅकलेस गाऊनमध्ये सोनमने एकापेक्षा हाॅट पोझ दिल्या आहेत.
सोनममे पंजाबी सिनेविश्वात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. तिचं नाव पंजाबच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
सोनमचा जन्म १६ ऑगस्ट १९८९ रोजी झाला. २०१३ साली बेस्ट ऑफ लक या पंजाबी सिनेमातून तिने ॲक्टिंग करिअरला सुरूवात केली.
दिलजीत दोसांजच्या सूरमा या म्युझिक व्हिडीओत ती झळकली आहे. Brown Shortieमध्ये ती सिद्धू मूसेवालासोबत झळकली होती.
सोनमने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या. एअर होस्टेसची नोकरी सोडून तिने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला.