Photos: नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन साजरा करतेय 46वा वाढदिवस, See pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 16:21 IST2020-10-26T16:21:06+5:302020-10-26T16:21:06+5:30

रवीना टंडनची बॉलिवूडमधील करिअरची सुरूवात दमदार राहिली आहे.

रवीना टंडनचा पदार्पणाचा चित्रपट पत्थर के फूल सुपरहिट ठरला होता. ज्यासाठी तिला नवोदित कलाकाराचा फिल्मफेअरचा पुरस्कारही देण्यात आला होता.

त्यानंतर रवीना मोहरा, दिलवाले सारख्या चित्रपटात झळकली.

1995 साली रवीना टंडन जमाना-दीवाना चित्रपटात शाहरूख खानसोबत रोमांस करताना दिसली.

1996 साली पुन्हा एकदा रवीना अक्षय कुमारसोबत चित्रपट खिलाडियों का खिलाडीमध्ये दिसली.

रवीना टंडन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

रवीना टंडनचे इंस्टाग्रामवर 4.8 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.