Photos: करीना कपूर, सैफ अली खान व तैमूरची साऊथ आफ्रिका टूर, पाहा त्यांचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 11:20 IST2018-12-20T11:14:32+5:302018-12-20T11:20:12+5:30

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर दोन वर्षांचा झाला असून साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करतो आहे.
तैमूर सैफ अली खान व करीना कपूर पेक्षाही लोकप्रिय आहे.
तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला. तैमुर आज दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही.
तैमूरचा वाढदिवस दोन आठवड्या आधीच साजरा करण्यात आला. त्याची आई करिना कपूरने याचे आयोजन मुंबईत केले होते.
सोशल मीडियावर त्याचे फोटो ही प्रचंड व्हायरल होत आहेत.
करीनाने तैमूरला सोशल मीडियावर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूडचे बडे स्टारही तैमूरचे दिवाने आहेत.
इतकेच नाही तर तैमुरचा बाहुलादेखील बाजारात आला आहे. हा बाहुला केरळच्या एका स्टोर्समध्ये विकल्या जात असल्याचेसमोर आले आहे.