IN PICS : परिणीती चोप्राचे स्टायलिश फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 20:00 IST2021-02-25T20:00:00+5:302021-02-25T20:00:03+5:30

प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

आज परी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)

परिणीती चोप्राने तिचे नवं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. (Photo Instagram)

परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

'इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमांस', 'डेश्यूम', 'मेरी प्यारी बिंदू', 'हंसी तो फसी' या चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. (Photo Instagram)

परिणीती चोप्राचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)