श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली खूप स्टनिंग, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 19:23 IST2022-04-19T19:23:31+5:302022-04-19T19:23:31+5:30
Palak Tiwari : पलक तिवारी लुक्स, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येत असते.

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारीने ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत पलक तिवारी ब्लॅक ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत पलक तिवारी खूप गॉर्जियस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारीच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारी लुक्स, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)