Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानच्या संपर्कात आली. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. तिला तैमूर आणि जेह नावाची दोन मुलं आहेत, पण बेबोला आवडणाऱ्या राजकीय नेत्याबद्दल फार कमी लोकांना ...