एकटे असाल तरच पाहा ! या अभिनेत्रीने शेअर केले असे फोटो, सोशल मीडियावर धुमाकुळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 17:53 IST2020-07-24T17:43:01+5:302020-07-24T17:53:47+5:30

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी नेहा शर्मा आज ट्विटरवर देखील ट्रेंड करत होती.

बॉलिवूडसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नेहाने काम केले, पण दोन्ही फिल्म इंडस्ट्रीत तिला यश मिळू शकलेले नाही.

इंटरनेट सेन्सेशन अभिनेत्रींच्या यादीत नेहा शर्माचेही नाव सामिल झाले आहे.

बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

ग्लॅमरस आणि हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर फॅन्सना भावतो आहे.

या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

तिच्या सगळ्या फोटोंना सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती.

नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.