निखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 19:32 IST2018-12-07T19:27:10+5:302018-12-07T19:32:06+5:30

निखिल शांतनुने केले वांदे येथे नवीन स्टोरचे अनावरण
या उद्धाटन सोहळ्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लावली हजेरी
या सोहळ्यात एकापेक्षा एक मोठ्या सेलेब्सनी लावली हजेरी
अभिनेत्री तनीषा मुखर्जी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत होती हॉट
हंसिका मोटवानी देखील आली होती.
सर्व स्टार आले होते स्टाइलिश अंदाजात
सगळ्यांच्या नजरा मंदिरा बेदीकडे खिळून राहिल्या होत्या.
चित्रांगदा सेन दिसत होती ग्लॅमरस अंदाजात
सेलेब्स एकापेक्षा एक दमदार अंदाजात पाहायला मिळाले
खेळाडू लिएंडर पेस देखील दिसला स्टाईलिश अंदाजात
इतकेच नाही तर जहीर खानदेखील या लाँचवेळी कॅमेऱ्यात कैद झाला