PHOTOS: सिनेमांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते अभिनेत्री नेहा शर्मा, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:24 IST2021-05-22T17:17:17+5:302021-05-22T17:24:49+5:30

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लेटेस्ट ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
बेधडक, बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)
नेहा शर्माचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो. (Photo Instagram)
नेहा शर्माने 2007 साली तेलगु सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. (Photo Instagram)
‘तुम बिन २’, 'क्या सुपर कुल है हम' , 'यंगिस्तान' , 'यमला पगला दिवाना' आदि सिनेमांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. (Photo Instagram)
'तानाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात देखील नेहा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. (Photo Instagram)
नेहा सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (Photo Instagram)