या सर्बियन मॉडेलने घेतली भारतीय क्रिकेटरची विकेट, पाहा तिचे बिकनीमधील फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 15:28 IST2020-02-29T14:54:18+5:302020-02-29T15:28:23+5:30

नताशा ही एक सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे.
नताशाचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे.
इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमात गाण्यात नताशा आयटम सॉन्ग करताना दिसली होती.
सत्याग्रह, फुकरे रिटर्न, डॅडी या सिनेमात तिने आयटम नंबर केले होते.
नताशाने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत साखरपुडा करून सर्वांना आनंदाचा धक्का दिला होता.
यानंतर नताशा चांगलीच लाईमलाईटमध्ये आली आहे.
नताशा आणि हार्दिकचे फॅन्स दोघांच्या लग्नाची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत.
दोघे नेहमीच इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
नताशा ही रिअ लाईफइतकीच रिअल लाईफमध्येही कमालीची बोल्ड आहे