मौनी रॉयने पुन्हा शेअर केलेत बिकिनीतील फोटो, या फोटोंवरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 17:37 IST2020-07-06T14:04:39+5:302020-07-06T17:37:21+5:30

खूब भालो..

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनी रेड बिकनीत दिसतेय.

लॉकडाऊन झाल्यापूर्वीपासून मौनी तिच्या बहिणीसोबत दुबईत आहे.

एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी मौनी दुबईला गेली होती. तिथून परतणार तोच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मौनी दुबईतच अडकली.

नागीन मालिकेतून अभिनेत्री मौनी रॉय हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील नागीन अवताराला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.

सोशल मीडियावरही मौनीचे असंख्य चाहते आहेत.

सध्या तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय.

तिच्या या फोटोंना सुमारे लाखो लाइक्स मिळाले आहेत.

2006 साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.