PICS: मौनी रॉयने क्रॉप टॉपमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 12:50 IST2022-01-18T12:50:14+5:302022-01-18T12:50:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मौनी रॉय क्रॉप टॉप आणि व्हाइट जीन्समध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
वृत्तांवर विश्वास ठेवला तर मौनी रॉय लवकरच दुबईस्थित उद्योगपती सूरज नांबियारसोबत लग्न करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
करिअरबद्दल बोलायचे झाले तर मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर 21.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)