स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली मौनी रॉय, शेअर केला जुना फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 17:42 IST2020-05-16T17:42:27+5:302020-05-16T17:42:27+5:30

लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा मौनी रॉयने ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या सर्व सेलिब्रेटी घरात कैद आहेत.
नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
मौनी रॉय नागिन या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
मौनीने बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या सेलिब्रेटींसोबत काम केले आहे.
मौनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे 12.6 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.