शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉय बीचवर दिसली ग्लॅमरस अंदाजात, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:27 IST2022-03-29T18:27:32+5:302022-03-29T18:27:32+5:30

मौनी रॉय सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
शॉर्ट ड्रेस परिधान करून मौनी रॉयने बिचवर फोटोशूट केले. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनीने मल्टीकलर फ्लोरल ड्रेस परिधान करून बीचवर एकापेक्षा एक दमदार पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर मौनी रॉयचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)