PHOTOS: मौनी रॉयच्या ग्लॅमरस अदांवर फिदा झाले चाहते, पहा तिचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 13:48 IST2020-10-17T13:48:32+5:302020-10-17T13:48:32+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच सोशल मीडियावर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत अभिनेत्री मौनी रॉय धमालमस्ती करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर मौनी रॉय नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयच्या लेटेस्ट फोटोंवर जवळपास ६ लाख लाइक्स आले आहेत आणि कमेंट्सही आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर शहनाज गिलचे १४. ९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मालिका नागिनमधून मौनी रॉय घराघरात पोहचली. (फोटो: इंस्टाग्राम)
चित्रपटाबद्दल सांगायचं तर मौनी रॉयने गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)