तरुणांनाही लाजवेल असा उत्साह! मिलिंद सोमणच्या 81 वर्षांच्या आईचा पुशअप्स मारतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:05 IST2020-07-06T20:05:36+5:302020-07-06T20:05:36+5:30

बॉलिवूड अभिनेता व सुपर मॉडेल मिलिंद सोमणच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

मिलिंद सोमणच्या आईने 81 व्या वाढदिवसादिवशी पुशअप्स मारले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर नेहमी आपल्या आईसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो.

मिलिंद सोमणच्या आईचा हा व्हिडिओ पाहून सगळे हैराण झाले आहेत.

इतक्या वयातही त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे.

या वयातही त्यांनी स्वतःला खूप फिट ठेवले आहे.

या व्हिडिओत ते पंधरा पुशअप्स मारताना दिसत आहेत.