ब्लाउजशिवाय मौनी रॉयने नेसली साडी, बनारसी साडीतील तिच्या अदा पाहून चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:36 IST2021-08-09T19:27:02+5:302021-08-09T19:36:58+5:30

अभिनेत्री मौनी रॉय बऱ्याचदा साडीतील फोटो शेअर करते आणि साडीतील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो.
नुकतेच मौनी रॉयने हिरव्या रंगाच्या बनारसी साडीत फोटोशूट केले आहे.
मौनी रॉयने या साडीवर ब्लाउज परिधान केलेला नाही. मात्र तरीदेखील त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही.
मौनी रॉयच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मौनी रॉयचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मौनी रॉय नागिन मालिकेतून घराघरात पोहचली.
मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती.
मौनी रॉय गोल्ड आणि मेड इन चायना या चित्रपटात झळकली आहे.
मौनीचे इंस्टाग्रामवर १८.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (All Photos: Instagram)