'मुंज्या' फेम शर्वरी वाघचा 'किलर' लूक! अभिनेत्रीच्या मादक अदांची अन् स्टायलिश फिगरची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 07:09 PM2024-06-19T19:09:02+5:302024-06-19T19:54:29+5:30

Sharvari Wagh Photos, Munjya Marathi Movie मुंज्या सिनेमातून भेटीला आलेल्या शर्वरी वाघ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे.

Sharvari Wagh Hot Photos: चित्रपटगृहात दमदार कामगिरी करणारा अन् प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा सिनेमा म्हणजे मुंज्या ( Munjya ). या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने बॉलिवूड पदार्पण केले आहे.

मुंज्या सिनेमात उत्तम अभिनय केलेली शर्वरी वाघ सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसने लक्ष वेधून घेते. तिचे काही दिवसांपूर्वीचे खास फोटो आता नव्याने चर्चेत आले आहेत.

शर्वरी वाघने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती अतिशय मादक वेशभूषा करून फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

काळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केलेल्या शर्वरीने हा फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा स्कर्टही घातला आहे.

शर्वरीच्या या फोटोशूटमधील तिचा 'किलर' लूक चाहत्यांना नक्कीच घायाळ करणारा आहे. तिच्या या फोटोंवर फॅन्सने भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

सर्व फोटो- शर्वरी वाघ इन्स्टाग्राम अकाऊंट