वयाच्या 48 व्या वर्षीही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य; अभिनेत्रीचे मंदिरा बेदी Bikini Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 17:29 IST2021-02-24T17:17:51+5:302021-02-24T17:29:05+5:30

अभिनयाने रसिकांवर जादू करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. फिटनेसफ्रिक असलेली मंदिता इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.

फिटनेस फ्लाँट करणारे फोटो सोशल मीडीयावर नेहमीच व्हायरल होतात.

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली मंदिरा बेदी तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे.

त्यामुळेच की काय वय वाढत असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते.

48 वर्षांची असून सुद्धा फिटनेसमुळे मंदिरा बेदीचे सौंदर्य आणखीनच खुलत चाललेय.

मंदिरा बेदी सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंनी आणि अंदाजानं सर्वांना घायाळ करत असते.

अनेकदा बिकीनीत समुद्रकिनाऱ्यावरून मंदिरा बेदी बिकीनीत योगा करताना दिसते.

फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

मंदिराचं स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळं आहे. मग, तो इव्हेंट असो वा काही कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या रुपात बघायला मिळते.

या वयातही मंदिरा कमालीची फिट आहे.

फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी मंदिरा बरीच मेहनत घेते.