बाबो..! मंदाना करीमीने टॉपलेस फोटो शेअर करून माजवली खळबळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 14:02 IST2020-08-26T14:02:30+5:302020-08-26T14:02:30+5:30

नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री मंदाना करीमीने टॉपलेस फोटो शेअर करत खळबळ माजवली आहे.

सोशल मीडियावर मंदाना करीमी नेहमी फोटोंमुळे चर्चेत राहत असते.

इंस्टाग्रामवर मंदाना करीमीची फॅन फॉलोविंग खूप आहे.

मंदाना करीमीचे इंस्टाग्रामवर जवळपास 1.1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

आपल्या लेटेस्ट फोटोमध्ये मंदना करीमी आपली फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे.

फोटोत मंदना करीमीने टॉवेल लपटलेला दिसतो आहे.

मंदना करीमीच्या या फोटोंना आतापर्यंत जवळपास 50हजार लाइक्स मिळाले आहेत.