मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे घर आहे खूप आलिशान, पहा Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 18:55 IST2021-05-18T18:49:24+5:302021-05-18T18:55:31+5:30
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो.
अर्जुन कपूर त्याच्या फिल्मी करिअरपेक्षा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो.
अर्जुन कपूरला लक्झरी लाइफ, महागडे ब्रॅण्ड आणि लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. अर्जुन कपूर मुंबईतील जुहू येथे एका अपार्टमेंटमध्ये राहतो. या घरात त्याच्यासोबत त्याची बहिण अंशुला राहते.
अर्जुन कपूर बऱ्याचदा त्याच्या घरातील फोटो शेअर करत असतो.
या फोटोत त्याच्या घरातील दमदार व्ह्यू आणि इंटेरिअर पहायला मिळते.
अर्जुनच्या घरात पेटिंग आणि फोटो फ्रेम पहायला मिळतात. त्याने त्याच्या घराच्या भिंती पेटिंग्सने सजविले आहेत.
अर्जुनच्या घरात शानदार सोफा आणि काउच पहायला मिळतो.
अर्जुनच्या घरात कित्येक फोटो पॉइंट आहे.
जिथे उभे राहून फोटो क्लिक करताना दिसतो.
अर्जुन कपूरला कुत्र्यांची खूप आवड आहे. त्याच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
अर्जुनला पुस्तकांची आवड असून त्याच्या घरात एक खोलीत लायब्ररी आहे.
अर्जुन कपूरच्या पर्सनल लाइफमुळे सांगायचे तर तो मलायका अरोरा सोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतो.
सर्व फोटो अर्जुन कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेतले आहेत.