Hotness Overloaded ! मलायका अरोराने सोशल मीडियावर पुन्हा एकदा लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:30 IST2020-01-29T16:14:46+5:302020-01-29T16:30:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने पुन्हा एकदा आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर मलायका तिच्या हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंना घेऊन नेहमीच चर्चेत असते.
या फोटोमध्ये मलायका खूपच स्टनिंग दिसतेय.
मलायका तिच्या फिटनेसला घेऊन नेहमीच अर्लट असते.
सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे वर्कआऊट आणि फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते.