जस्ट सिजलिंग हॉट...! मलायकाच्या अदांनी चाहते घायाळ, बोल्ड अँड ब्युटीफूल PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 18:38 IST2022-09-27T18:26:24+5:302022-09-27T18:38:26+5:30

मलायका अरोरा म्हटलं की आला बोल्डनेस, ब्युटीफूल लूक्स आणि फॅशनपासून फिटनेसपर्यंत ती अनेकांना भावते. आपल्या हॉट अदांनी ती नेहमीच मनोरंजन विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडते. (फोटो सौजन्य- मलायका अरोरो इनस्टाग्राम अकाऊंट)

नुकतंच मलायकानं इस्टाग्राम अकाऊंटवर तिचं नवं फोटोशूट पोस्ट केलं आहे. यात मलायकाचा हॉट आणि तितकाच ब्युटिफूल अंदाज पाहायला मिळत आहे.

मलायका फोटोत सिल्वर रंगाच्या थाय स्लिट ड्रेसमध्ये पाहायला मिळते. स्मोकी आय लूक आणि न्यूड शिमरी मेकअप लूकसह ती लक्ष वेधून घेताना दिसते.

सुंदर फिगर फ्लाँट करत मलायका आपला स्टायलिश अंदाज दाखवत आहे. मलायका तिच्या अभियनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

मलायका अरोराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्रीचा हा लूक पाहून लोक अंदाजही लावू शकत नाहीत की ती 48 वर्षांची आहे.

मलायका बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये सक्रिय नाही, परंतु अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवत आहे.

मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि हेच कारण आहे की ती सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या किलर फोटोंची.

वेगवेगळ्या पोझमधील या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे.

स्किन फिट सिक्वेंन्स गाऊनमध्ये मलायकाने जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.