Malaika Aroraने वाढवला इंटरनेटचा पारा, बोल्ड फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 20:32 IST2021-12-18T20:24:28+5:302021-12-18T20:32:21+5:30
मलायका अरोराचे बोल्ड फोटो आले चर्चेत

मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत येत असते. आता नुकतेच तिने नवा फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल झाले.
मलायका अरोराने नुकतेच ड्रेसमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यातील तिचा बोल्ड अंदाज पाहून तिचे फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहेत.
मलायका अरोराने पिच कलरच्या गाउनमधील फोटो शेअर केले आहेत.
मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मलायका अरोराच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंशिवाय फिटनेसमुळे चर्चेत येत असते.
तसेच मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.
मलायका अरोराचे इंस्टाग्रामवर १४.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.