Malaika Aroraचं स्टायलिश फोटोशूट आलं चर्चेत, पाहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 16:04 IST2022-01-20T16:04:30+5:302022-01-20T16:04:30+5:30
मलायका अरोरा (Malaika Arora) लेटेस्ट फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

मलायका अरोराने नुकतेच फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायकाने तिचे हे फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायका या फोटोत खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायका अरोराने ब्लॅक नेट टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
४९ वर्षीय मलायका अरोरा फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष ठेवते. (फोटो: इंस्टाग्राम)
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले होते. मात्र ही अफवा असल्याचे अर्जुनने सांगितले. (फोटो: इंस्टाग्राम)