बॅकलेस ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली Bold & Beautiful, शेअर केला सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:45 IST2022-04-25T15:45:21+5:302022-04-25T15:45:21+5:30
Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे.

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच मलायका अरोराने इंस्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या सेल्फी फोटोत मलायका अरोरा बॅकलेस ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोरा नेहमी फोटोशूटमध्ये कर्वी फिगर फ्लॉन्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर मलायका अरोरा १५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच मलायका रणबीर आलियाच्या रिसेप्शन पार्टीत खूप स्टायलिश लूकमध्ये दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)