लवरकच आलिया भट्ट लोकांना तिचा चित्रपट बघण्यासाठी करणार ‘राजी’, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-06T16:32:12+5:302018-06-27T19:50:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा ‘राजी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी करीत आहे. त्यासाठी नुकतेच तिने एक फोटोशूट केले. ज्यामध्ये ती आणि या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता विक्की कौशल दिसत आहे. लवकरच हे दोघे हा चित्रपट प्रेक्षकांनी बघावा यासाठी तुम्हाला ‘राजी’ करण्यासाठी येणार आहेत. पाहा फोटो!