Black Beauty... क्रिती सनॉनच्या हॉटनेसने केला कहर, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:00 IST2024-11-27T15:53:24+5:302024-11-27T16:00:17+5:30

अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री क्रिती सनॉन हिनं आपल्या अभिनयानं इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे.

आता देखील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

क्रितीने स्ट्रॅपलेस कॉर्सेट ऑफ शोल्डरमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यात ती अगदी बोल्ड आणि क्लासी दिसतेय. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

स्मोकी आय, न्यूड मेकअप असा लूक तिने केला. या फोटोत क्रितीचे जबरदस्त एक्सप्रेशन्स दिसत आहे.

क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अलिकडेच 'दो पत्ती' सिनेमा प्रदर्शित झाला.