बॅकलेस ड्रेसमध्ये कियारा आडवाणीने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:56 IST2022-03-14T17:56:42+5:302022-03-14T17:56:42+5:30
Kiara Advani: कियारा आडवाणीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने इंस्टाग्रामवर बॅकलेस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोत कियाराने पिवळ्या रंगाचा बॅकलेस थाई हाई स्लिट गाउन परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवरून नजर हटविणे खूप कठीण जात आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
कियाराने कॅमेरासमोर हॉट पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत आणि लाइक करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याची चर्चा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कियारा आडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती जुग जुग जियो आणि गोविंदा नाम मेरामध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)