KGF फेम यश दिसला स्टायलिश अंदाजात, या ठिकाणी झाला स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 19:19 IST2020-03-16T19:12:50+5:302020-03-16T19:19:39+5:30

कन्नड फिल्म केजीएफमुळेयश या अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

यशने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

यशला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याची एख झलक पाहाण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात.

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

जम्बाडा हुडुगी या चित्रपटात यशला साहाय्यक भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.

आज दक्षिणेतील सुपरस्टारमध्ये यशची गणना केली जाते.