कंगना राणौत कुटुंबासोबत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 16:04 IST2021-05-31T16:04:40+5:302021-05-31T16:04:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो अमृतसरमधील हरमिंदर साहिब सुवर्ण मंदिरातील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कोरोना मुक्त झाल्यानंतर कंगना राणौत देवदर्शनासाठी गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोत कंगनासोबत तिची आई, बहिण रंगोली चंडेल आणि तिचा मुलगा पृथ्वी दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो शेअर करून लिहिले की, मी आज श्री हरमिंदर साहिब सुवर्ण मंदिरात गेले. उत्तर भारतात लहानाचे मोठे झाले असून इथे पहिल्यांदात आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर कंगना राणौतचे जवळपास ७.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौत सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. (फोटो: इंस्टाग्राम)