पिवळ्या रंगाच्या साडीत कंगना राणौत दिसली खूप स्टनिंग, क्लासी लूकने घायाळ झाले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 12:39 IST2021-04-10T12:39:14+5:302021-04-10T12:39:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर कंगनाचा स्टायलिश आणि क्लासी लूक पहायला मिळतो. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच कंगना राणौतने पिवळ्या रंगाची साडी, ब्लॅक गॉगल्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आतापर्यंत तिच्या या फोटोला जवळपास ७ लाख ३६ हजार लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौत सौंदर्य आणि ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौतचे इंस्टाग्रामवर जवळपास ७.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)