PHOTOS: काजल अग्रवाल शेअर केले हनीमूनचे लेटेस्ट फोटो, समुद्र किनारी पतीसोबत रोमान्स करताना दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 19:16 IST2020-11-11T19:00:00+5:302020-11-11T19:16:35+5:30

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने सोशल मीडियावर पुन्हा तिचे काही फोटो शेअर केला आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये काजल पती गौतम किचलूसोबत रोमान्स करताना दिसते आहे. (Photo Instagram)

काजलचे मालदीवमधील हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

मालदीजमध्ये काजल अग्रवाल आणि गौतम किचलू एकमेकांसोबत क्लॉलीटी टाईम स्पेंट करतायेत. (Photo Instagram)

फोटोमध्ये काजलचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळतोय. (Photo Instagram)

काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)

अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. (Photo Instagram)

त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिने काम केले. (Photo Instagram)