जान्हवी कपूरने शेअर केले वर्कआउटचे फोटो, पाहा अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:37 IST2022-05-24T19:37:46+5:302022-05-24T19:37:46+5:30

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचे वर्कआउटचे फोटो चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर आपल्या वर्कआउटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत जान्हवी कपूर वेगवेगळे वर्कआउट मुव्ह्ज करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

याशिवाय जान्हवी कपूरने बॅकलेस ड्रेसमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

शिमरी ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

शिमरी ड्रेसमधील बरेच फोटो जान्हवीने शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरचे इंस्टाग्रामवर १६.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)