Janhvi kapoor : जान्हवी कपूरने बॅकलेस ब्लाउज केलं सिझलिंग फोटोशूट, इंटरनेटवर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 15:08 IST2022-08-27T15:08:04+5:302022-08-27T15:08:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकतेच जान्हवी कपूरने व्हाईट कलरच्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर बॅकलेस ब्लाउजमध्ये खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

जान्हवीचा हा सिझलिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

जान्हवी अनेकदा तिचे फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)