जान्हवी कपूर ब्लॅक टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 19:01 IST2022-12-20T19:01:49+5:302022-12-20T19:01:49+5:30

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये जान्हवीने ब्लॅक लेदर बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने तिचे केस खुले ठेवले आणि बोल्ड आय मेकअप केला आहे . (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरचा लूक पाहून चाहत्यांनी तिला 'इंडियन किम कार्दशियन' असं म्हणतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)