ब्लॅक बिकनीत जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केली फिगर, पाहा तिचे हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 18:15 IST2022-01-20T18:09:24+5:302022-01-20T18:15:57+5:30
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)ने पूलमधील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

जान्हवी कपूर पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

जान्हवी कपूरने नुकतेच ब्लॅक बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.

जान्हवीने या फोटोत कर्व्ह फिगर फ्लॉन्ट केली आहे.

जान्हवी कपूरच्या या फोटोशूट्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

जान्हवी कपूरने यापूर्वीही बिकनीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जान्हवी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

















