बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज ३६वा वाढदिवस करतेय साजरा, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:57 IST2021-08-11T17:57:13+5:302021-08-11T17:57:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज ३६ वा वाढदिवस साजरा करते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
जॅकलिन फर्नांडिसचा जन्म ११ ऑगस्ट, १९८५ ला झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सलमान खानच्या जास्त जवळ आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सलमान खानसोबत जॅकलिन फर्नांडिसचा चित्रपट किकला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (फोटो इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी जॅकलिनने सलमान खानच्या वाढदिवसाला त्या दोघांचा एकत्रित फोटो शेअर केला होता. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत जॅकलिनने बेबी फिल्टर लावला होता. (फोटो इंस्टाग्राम)
जॅकलिन कुटुंबातील ४ भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. (फोटो इंस्टाग्राम)