श्रीलंकन ब्युटी ते साजिद खानची गर्लफ्रेंड, तिच्या सौंदर्यावर सारेच आहेत फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:09 IST2020-03-20T18:01:09+5:302020-03-20T18:09:30+5:30
साजिद खानसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.

चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.
फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत
जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
नुकताच जॅकलिनचा ड्राइव्ह हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला.
ती आता कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
दिग्दर्शक निर्माता साजिद खानसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत आली
जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता.
जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे.
तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते.
तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.