जॅकलिन फर्नांडिसच्या या हॉट अदांवर व्हाल फिदा, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:43 IST2020-04-15T18:29:36+5:302020-04-15T18:43:04+5:30

जॅकलिन आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता.

जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे.

जॅकलिनचे भारतसोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते.

जैकलीन फर्नांडीस श्रीलंकाई एक्ट्रेस और मॉडल हैं जिन्होंने फिल्म 'अलादीन' से बॉलीवुड इंडस्ट्री में कदम रखा था

जॅकलिनला इंग्रजी, हिंदीशिवाय फ्रेंच, स्पॅनिश व अरेबिक भाषादेखील येते.

तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

जॅकलिनने सलमानसोबत किक आणि रेस ३ मध्ये काम केले असून ती त्याची खूपच चांगली मैत्रीण आहे.

जॅकलिन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे हॉट अँड बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

















