PHOTOS: शाहरुख खानच्या आलिशान घराचे फोटो पाहून व्हाल थक्क, गौरी खानने केले डिझाइन, See Inside Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 07:00 IST2020-11-23T07:00:00+5:302020-11-23T07:00:02+5:30

photos shahrukh khan delhi house
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने अलीकडेच दिल्लीतील आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
शाहरुख खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईतील आपल्या लक्झरी होम मन्नतमध्ये राहतो. (Photo Instagram)
शाहरुख खानचे दिल्लीमध्ये लक्झरी होम देखील आहे. (Photo Instagram)
गौरीने दिल्लीतील हे घर पुन्हा डिझाईन केले आहे. जुन्या स्मृती व प्रेमाने हे घर नव्याने सजवले आहे. (Photo Instagram)
घरातील प्रत्येक खोलीपासून ते ड्रॉईंग रूमपर्यंतची झलक फोटोंमध्ये दिसतेय. (Photo Instagram)
शाहरुख खानचे हेे आलिशान घर कोणत्या महलपेक्षा कमी नाही आहे. (Photo Instagram)
शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. (Photo Instagram)
शाहरुख खानने 26 ऑगस्ट 1991 रोजी गौरीशी लग्न केले. (Photo Instagram)
शाहरुख खान आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुले आहेत. (Photo Instagram)