वेस्टर्न ड्रेसमध्येही कमालीची सुंदर दिसते अरुणिता; फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 14:22 IST2022-03-13T14:18:38+5:302022-03-13T14:22:03+5:30
Arunita kanjilal :अनेकदा कार्यक्रमांमध्ये साध्या भारतीय कपड्यांमध्ये दिसणारी अरुणिता वेस्टर्न कपड्यांमध्येही तितकीच छान दिसते.

‘इंडियन आयडल 12’ या शोमधील सर्वात गाजलेली जोडी म्हणजे पवनदीप राजन (Pawandeep Rajan)आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal).
पवनदीप आणि अरुणिता यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते.
अनेकदा सोशल मीडियावर अरुणिता पवनदीपला डेट करत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या दोघांनी उघडपणे त्यांचं नात कधीच मान्य केलं नाही.
अरुणिता तिच्या गोड आवाजासह उत्तम स्टाइल स्टेटमेंट आणि साधेपणा यामुळे चर्चेत असते.
अनेकदा कार्यक्रमांमध्ये साध्या भारतीय कपड्यांमध्ये दिसणारी अरुणिता वेस्टर्न कपड्यांमध्येही तितकीच छान दिसते.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अरुणिता अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अरुणिताने विदेश दौऱ्यावेळी हा फोटो काढला होता.
अरुणिताच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून पसंती मिळते.
या फोटोमध्ये अरुणिताने वेस्टर्न कपडे परिधान केले आहेत.