Photos: इलियाना डिक्रुझच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स झाले क्रेझी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:48 IST2021-10-18T17:43:07+5:302021-10-18T17:48:47+5:30

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझचा पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्टायलिश अंदाज पहायला मिळाला. (फोटो इंस्टाग्राम)
इलियाना डिक्रुझने व्हाइट रंगाच्या आउटफिटमधील खूप स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये इलियाना डिक्रुझ आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)
इलियाना डिक्रुझ नेहमी सोशल मीडियावर बिकनीतील फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये इलियाना डिक्रुझने बर्फी चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)
लवकरच इलियाना अभिनेता रणदीप हुडा सोबत 'अनफेयर एंड लवली' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर इलियाना डिक्रुझचे १३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)