रिअल लाइफमध्ये इतकी बोल्ड आहे ऋतिकची मेहुणी फराह अली खान, SEE PIC
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 19:11 IST2021-03-16T18:40:43+5:302021-03-16T19:11:26+5:30
Farah Khan Ali has announced separation from her husband DJ Aqeel: सुजैननंतर आता सुजैनची बहीण फराह अली खान ही सुद्धा पतीपासून विभक्त झाली आहे. खुद्द फराहने एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.त्यानंतर तिची तुफान चर्चा होत आहे.

ऋतिकच्या मेहुणीचा सेक्सी, हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा अदा.
ऋतिकच्या मेहुणीचे हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
ऋतिकच्या मेहुणीचे नाव फराह अली खान असं आहे.
गेल्या काही दिवसांत तिने स्वतःचे सेक्सी आणि बोल्ड अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यानंतर या फोटोंची आणि फराहची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अदांचा जलवा दाखवणारी फराह एक फॅशन डिझायनर आहे.
ऋतिकची पत्नी सुझानची बहिण अशी फराहची ओळख.
एका फोटोत तर फराहने बिकीनी परिधान केली असून झाडाला लटकून झोके घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फराहचा फिटनेस पाहता ती ४८ वर्षांची आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.