मौनी रॉयचा बिकीनी अवतार पाहून सारेच झाले क्लीन बोल्ड,यापूर्वी पाहिला नसेल इतका बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:27 IST2021-08-17T15:20:28+5:302021-08-17T15:27:37+5:30

मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून आपले एक से बढकर एक बोल्ड फोटो शेअर करत चर्चेत आहे. यानंतर या फोटोंची आणि मौनीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

गुलाबी रंगाची बिकिनी परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मौनी नेहमीच आपल्या सौंदर्याने साऱ्याचं लत्र आकर्षित करत असते.

तिच्या या लुकवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मौनीचा बोल्ड -बिनधास्त लुक पाहून चाहतेमंडळी पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉयच्या चाहत्यांची संख्या भलीमोठी आहे.

अभिनयाप्रमाणेच ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.

नुकतेच तिनं स्वतःचा बोल्ड अवतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

बिकिनी लुक चाहत्यांसोबत शेअर सोशल मीडियावर धुुमाकुळ घातला आहे.

लाइट टोन मेकअप आणि साध्या हेअरस्टाइलमध्येही मौनी प्रचंड सुंदर, मोहक आणि तितकीच बोल्ड दिसतेय.

मौनीचे यापूर्वीही सोशल मीडियावर ग्लॅमरस - बोल्ड अवतारातील फोटो पाहायला मिळाले आहेत.