हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेन्कोविक दिसले स्टायलिश अंदाजात, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 14:41 IST2021-03-01T14:41:10+5:302021-03-01T14:41:10+5:30

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेन्कोविकने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोंमध्ये हार्दीक पंड्या आणि नताशा स्टेन्कोविक स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. हार्दिकने फोटो शेअर करत लिहिले की, कॅज्युअल सनडे

हार्दिक पंड्या नेहमी इंस्टाग्रामवर मुलगा आणि पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेन्कोविक फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

हार्दिक पांड्याच्या पत्नीने ३० सप्टेंबर, २०२० ला मुलाला जन्म दिला होता.

त्यांनी मुलाचे नाव अगस्त्या ठेवले आहे. हार्दिक आपल्या मुलासोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर करत असतो.

यापूर्वी हार्दिक आणि अगस्त्यासोबतचे पूलमधील फोटो शेअर करत नताशाने लिहिले होते की, आमच्या मुलाचा पूलमधील पहिला दिवस.

हार्दिक पंड्या सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे, त्याचे इंस्टाग्रामवर १६.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.