Happy Birthday Nick Jonas: निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे पाहा हा UNSEEN रोमान्स, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 14:09 IST2020-09-16T13:56:42+5:302020-09-16T14:09:18+5:30

निक जोनास हा हॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. (Photo Instagram)
2018 मध्ये निक जोनासने बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राशी लग्न केले. (Photo Instagram)
निक जोनास आणि प्रियंका त्यांचे रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Photo Instagram)
प्रियंका व निक जोनसने 1 व 2 डिसेंबर, 2018ला राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग पार पडले होते. (Photo Instagram)
निक जोनसचा जन्म 16 सप्टेंबर 1992 रोजी अमेरिकेच्या टेक्सासच्या डॅलासमध्ये झाला होता. (Photo Instagram)
निक जोनासच्या इन्स्टाग्रामवर जवळपास 29.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
हॉलिवूडपेक्षा निक जोनास अनेकदा भारतात प्रियांकाबरोबर देसी स्टाईलमध्ये दिसतो. (Photo Instagram)