"शाका लाका बूम बूम" या मालिकेतील ही अभिनेत्री सध्या करतेय मालदीव दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:10 IST2020-03-18T12:39:13+5:302020-03-18T13:10:51+5:30

हंसिका मोटवानी
हंसिका ही दक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे
हंसिकाने तमिळ आणि तेलगू चित्रपटात अधिक काम केले आहे.
हंसिकाने कोई मिल गया या हिंदी चित्रपटात बालकलाकर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
हंसिका सध्या मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
हंसिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंवर मालदिवमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
हंसिकाने देसमगुरु या तेलगू चित्रपटातून तमिळ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केला.
हंसिकाने 'किस देस में निकला होगा चांद', 'शाका लाका बूम बूम' आणि 'क्यूकी सास भी कभी बहु थी' या छोट्या पडद्यावरील मालिकेत तिने काम केले होते.
गरीब मुलांचा शिक्षणाचा खर्च हंसिका स्वत: उचलते
महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करणार्या 'चेन्नई टर्नस् पिंक' ची हंसिका ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.